Posts

Showing posts from May, 2021

GOOD MORNING IMAGES

Image
 MARATHI HINDI ENGLISH

STORIES

MARATHI  छत्रपती शाहू महाराज   खूप छान सत्य कथा !!!वाचाच ! आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून गावाच्या दिशेनं परतीला लागली. नुसती धूळ शिल्लक उरलेल्या त्या  बाजारातील आया बाया सुद्धा चपला फरफटत चालू लागल्या. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली.  फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली. आजी एसटी च्या खांबाशी पोहोचते, तो एसटी निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलंच, "म्हातारे, आज उशिरसा ?"  माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात समोरुन मोटार येताना दिसली. आजीनं चटकन विचार केला, एस्.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ.  पण अंधारायच्या आत घरी तर पोहोचू! आजीने आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला. तो आजीकडे बघून हसला. "काय...

QUOTES